कनैयालाल माणेकलाल मुन्शी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
प्रचलीत नाव : के. एम्. मुन्शी (३० डिसेंबर, १८८७ - ८ फेब्रुवारी १९७१) हे, गुजरात मधील एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक , राजकारणी , लेखक , पत्रकार , व शिक्षणतज्ज्ञ होते. ते पेशाने वकील होते व त्यानंतर ते साहित्य व राजकारणा कडे वळले. गुजराती साहित्यात त्याचे नाव प्रसिद्ध आहे. भारतीय विद्या भवन ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था त्यांनी १९३८ साली स्थापन केली.