कडेगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कडेगांव
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील कडेगांव
पंचायत समिती कडेगांव


कडेगांव हा भारताच्या महाराषट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्यातील काही प्र्मुख गावेः तडसर, वांगी, शिवणी, हिंगणगांव खुर्द, अंबक, चिंचणी, सोंनसळ, सोनकिरे, कडेपूर, तॉडोली, अमरापूर. शाळगांव, शामगांव, विहापूर, शिवाजी नगर(नहावी}, शेळकबाव, वडगांव, नेर्ली, आपशिगे, कोथावडे, खबाळपाटी,

तालुक्यातील काही प्रमुख व्यक्ती: पतंगराव कदम, मोहनराव कदम, लालासाहेब यादव, बापूसाहेब जाधव.

तालुक्यातील काही प्रसिद्ध गोष्टी - डोंगराई देवी, सागरेश्वर घाट आणि अभयारण्य, सुर्ली घाट, कडेगांव(एम.आय.डी.सी.}Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.