कडप्पा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख कडप्पा शहराविषयी आहे. कडप्पा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
कडप्पा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.
हे शहर कडप्पा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.