कंचनमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युवराज्ञी कंचनमाला
युवराज्ञी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव कंचनमाला कुणाल मौर्य
पदव्या युवराज्ञी
पती युवराज कुणाल
संतती संप्रती
राजघराणे मौर्य वंश

युवराज्ञी कंचनमाला ही युवराज कुणाल याची पत्नी होती आणि सम्राट संप्रती याची आई होती.