पाटलीपुत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाटलीपुत्र हे प्राचीन भारतातील महाजनपद मगध या राज्याची राजधानी होती. पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेले नगर होते व पाटलीपुत्रला आजचे पाटणा मानतात. पाटलीपुत्र ही प्राचीन मगध साम्राज्याची, मौर्य साम्राज्याची, शुंग साम्राज्य तसेच गुप्त साम्राज्य यांसारख्या भारताच्या इतिहासातील महत्वाच्या साम्राज्यांची राजधानी होती.

[संपादन] हे सुद्धा पहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये