ओवेन चेंबरलेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओवेन चेंबरलेन
Owen Chamberlain 2006.jpg
ओवेन चेंबरलेन
पूर्ण नाव ओवेन चेंबरलेन
जन्म जुलै १०, इ.स. १९२०
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. २००६
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

ओवेन चेंबरलेन हे शास्त्रज्ञ आहेत.


ओवेन चेंबरलेन (जुलै १०, इ.स. १९२० - फेब्रुवारी २८, इ.स. २००६) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.

अनुक्रमणिका

[संपादन] जीवन

[संपादन] संशोधन

[संपादन] पुरस्कार

अँटीप्रोटोन या मूलभूत कणाचा शोध लावल्याबद्दल चेंबरलेन वा त्याचा सहकारी एमिलियो सेग्रीला इ.स. १९५९चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

[संपादन] बाह्यदुवे


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये