ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख १४ डिसेंबर १९३५ – ३ मार्च १९३६
संघनायक हर्बी वेड व्हिक रिचर्डसन
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९३५-मार्च १९३६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१४-१८ डिसेंबर १९३५
धावफलक
वि
२४८ (११४.२ षटके)
एरिक रोवन ६६
चक फ्लीटवूड-स्मिथ ४/६४ (२८ षटके)
४२९ (१६२.२ षटके)
स्टॅन मॅककेब १४९
चुड लँग्टन ४/११३ (४८.२ षटके)
२८२ (११५ षटके)
डडली नर्स ९१
बिल ओ'रायली ५/४९ (१७ षटके)
१०२/१ (३६.३ षटके)
बिल ब्राउन ५५
एरिक डाल्टन १/१२ (१.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
किंग्जमेड, डर्बन

२री कसोटी[संपादन]

२४-२८ डिसेंबर १९३५
धावफलक
वि
१५७ (६३.२ षटके)
एरिक रोवन ३८
बिल ओ'रायली ४/५४ (२०.२ षटके)
२५० (८१.३ षटके)
जॅक फिंगलटन ६२
ब्रुस मिचेल ४/२६ (७.३ षटके)
४९१ (१४९.३ षटके)
डडली नर्स २३१
क्लॅरी ग्रिमेट ३/१११ (५८ षटके)
२७४/२ (७६.१ षटके)
स्टॅन मॅककेब १८९*
बॉब क्रिस्प १/६२ (१७.१ षटके)

३री कसोटी[संपादन]

१-४ जानेवारी १९३६
धावफलक
वि
३६२/८घो (११५ षटके)
बिल ब्राउन १२१
झेन बालास्कास ४/१२६ (३८ षटके)
१०२ (३८.२ षटके)
डडली नर्स ४४*
क्लॅरी ग्रिमेट ५/३२ (१७ षटके)
१८२ (८७.४ षटके)(फॉ/ऑ)
जॅक सीडल ५९
क्लॅरी ग्रिमेट ५/५६ (३६.४ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ७८ धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

१५-१७ फेब्रुवारी १९३६
धावफलक
वि
१५७ (६३.४ षटके)
जॅक सीडल ४४
बिल ओ'रायली ५/२० (२१ षटके)
४३९ (१२७.४ षटके)
जॅक फिंगलटन १०८
एरिक डेव्हीस ४/७५ (२४.४ षटके)
९८ (४३.५ षटके)
ब्रुस मिचेल ४८*
क्लॅरी ग्रिमेट ७/४० (१९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १८४ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग

५वी कसोटी[संपादन]

२८ फेब्रुवारी - ३ मार्च १९३६
धावफलक
वि
२२२ (१०९.१ षटके)
केन विल्योएन ५६
क्लॅरी ग्रिमेट ७/१०० (४५ षटके)
४५५ (१४६.५ षटके)
जॅक फिंगलटन ११८
ब्रुस मिचेल ५/८७ (२५.५ षटके)
२२७ (११३.१ षटके)
ब्रुस मिचेल ७२*
क्लॅरी ग्रिमेट ६/७३ (४८ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.