ए.बी.ए.पी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.बी.ए.पी. (ऍडव्हान्स्ड बिझिनेस ऍप्लीकेशन प्रोग्रामींग लँग्वेज) या भाषेची चौथी पीढी सध्या वापरात आहे. ही सॅप च्या नेटविवरसॅप ऍप्लीकेशन सर्व्हर साठी वापरात आहे. ए.बी.ए.पी. भाषेची सुरुवात ऐंशीच्या दशकात जर्मनी येथे झाली. ही भाषा सोपी असून आज्ञावलीची भाषा सहजतेने वाचता येण्यासारखी असावी या भूमीकेतून या भाषेची बांधणी केली गेली. ही भाषा 'सी' या भाषेच्या साहाय्याने लिहिण्यात आली. याशिवाय जावा ही आज्ञावली लिहिण्याची भाषाही यासाठी पूरक भाषा म्हणून वापरात आहे.

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली सॅप ही ए.बी.ए.पीए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.

अधिक माहिती साठी हे पहा - ए.बी.ए.पी.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये