एस.एस. पलानीमणिकम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हे पान अनाथ आहे. | |
| जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
एस.एस. पलानीमणिकम (तमिळ: எஸ்.எஸ். பழனிமாணிக்கம்) (ऑगस्ट १५, इ.स. १९५० - हयात) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील तंजावर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.