एसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एसेन
Essen

Essen-Südviertel Luft.jpg

Flag of essen.svg
ध्वज
Wappen Stadt Essen DE.svg
चिन्ह
एसेन is located in जर्मनी
एसेन
एसेनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°27′3″N 7°0′47″E / 51.45083, 7.01306

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३८
क्षेत्रफळ २१० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ३८१ फूट
लोकसंख्या  
  - शहर ५,७६,२५९
  - घनता २,७४० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.essen.de/


एसेन (जर्मन: Essen) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर येथील बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या शहराने ऐसेन खरेदीचे शहर असे नाव धारण केले आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: