एदुआर्दो फालेरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एदुआर्दो फालेरो (जन्म: ऑगस्ट ३०, १९४०) हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून गोवा राज्यातील दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १९९९ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.