एडवर्ड पहिला, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडवर्ड पहिला, इंग्लंड

एडवर्ड पहिला (जून १७, इ.स. १२३९ - जुलै ७, इ.स. १३०७) हा इ.स. १२७२ ते मृत्यूपर्यंत ईंग्लंडचा राजा होता.

त्याने वेल्सस्कॉटलंड जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केले.

हा हेन्री तिसराप्रोव्हेन्सच्या एलिनोरचा मुलगा होता.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये