उंचाल्ली धबधबा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
उंचाल्ली धबधबा हा सुमारे ११६ मीटर (३८१ फूट) उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. हा अघनाशिनी नदीवर आहे.हा कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्याच्या सिद्दपूर तालुक्यात आहे. याला लशिंग्टन धबधबा असेही म्हणतात. सन १८४५ मध्ये जे.डी. लशिंग्टन नावाच्या जिल्हाधिकार्याचे नाव या धबधब्यास देण्यात आले होते.
हेग्गर्णे हे तेथील एक गाव आहे जे सिद्दपूर पासुन सुमारे ३५ कि.मी. दूर आहे.या धबधब्या पर्यंत पोचण्यास या गावापासून ५ कि.मी. पायी जावे लागते.यास 'केप्पा जोगा' असेही नाव आहे.[ चित्र हवे]
|
|||||