इ.स. १५४२
Appearance
(ई.स. १५४२ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे |
वर्षे: | १५३९ - १५४० - १५४१ - १५४२ - १५४३ - १५४४ - १५४५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २ - इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
- जून २७ - हुआन रॉद्रिगेझ काब्रियोने कॅलिफोर्नियावर स्पेनचे आधिपत्य जाहीर केले.
- डिसेंबर १४ - मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.