इरॅथोसिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| इरॅथोसिस | |
इरॅथोसिस |
|
| जन्म | २७६ इ.पू. सायारिनी, लिबिया |
| मृत्यू | १९४ इ.पू. अलेक्झांड्रिया, इजिप्त |
| कार्यक्षेत्र | गणित, भूगोल, साहित्य |
| राष्ट्रीयत्व | ग्रीक |
इरॅथोसिस हा एक ग्रीक तत्त्वज्ञ होता. त्याने सायारिनी, लिबिया व अलेक्झांड्रिया, इजिप्त येथील सूर्याच्या पडणाऱ्या सावलीच्या मोजमापाच्या साहाय्याने पृथ्वीचा परीघ मोजण्याचा प्रयत्न केला.