इथेनॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

उसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (मोलॅसिस) तयार होते.त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते.हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल डिझेल आदी इंधनात मिसळुन करता येऊ शकतो.ब्राझिल देश हा या प्रकारचा वापर जास्तीत जास्त करण्यात आघाडीवर आहे.तेथे २५ ते ३०% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळुन वापरले जाते.[ संदर्भ हवा ]