इंटरनेट एक्सप्लोरर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| प्रारंभिक आवृत्ती | इंटरनेट एक्सप्लोरर १.० (ऑगस्ट १६, १९९५) |
|---|---|
| सद्य आवृत्ती | ८.० (मार्च १९, २००९) |
| सद्य अस्थिर आवृत्ती | ९.०.८०८०.१६४१३ (आरसी) (फेब्रुवारी १०, २०११) १.९.८०८०.१६४१३ (प्लॅटफॉर्म प्रिव्ह्यू) (फेब्रुवारी १०, २०११) |
| विकासाची स्थिती | सद्य |
| संगणक प्रणाली | विंडोज |
| भाषा | ४० |
| सॉफ्टवेअरचा प्रकार | आंतरजाल न्याहाळक |
| परवाना | मोफत |
| संकेतस्थळ | मायक्रोसॉफ्ट.कॉम |
इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.
[संपादन] बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)