आसिफ खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आसिफ खान (१५ फेब्रुवारी, १९९०:लाहोर, पाकिस्तान - हयात) ही संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.