आसाराम सैंदाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आसाराम सैंदाणे हे एक मराठी चरित्रलेखक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • अंधारातील प्रकाशवाटा
  • किल्ले कुकरमुंडे
  • जोतीबांचा विचारवणवा
  • पेन्शनरांच्या अद्भुत गोष्टी
  • बोलक्या आठवणी
  • छत्रपती थोरले शाहूमहाराज (सातारा, १६८२ ते १७४९) - चरित्र, २०१४.
  • संतांच्या बोधकथा