आशिष शेलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशिष बाबाजी शेलार
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

आशिष बाबाजी शेलार मराठी राजकारणी आहेत. हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.