आल्बर्ट ली, मिनेसोटा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आल्बर्ट ली हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. फ्रीबॉर्न काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची वस्ती २०१०मध्ये १८,०१६ होती.[१]
आल्बर्ट ली मिनीयापोलिस-सेंट पॉल शहरांच्या दक्षिणेस साधारण १४० किमीवर आय-३५ आणि आय-९० या रस्त्यांच्या चौकावर आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ .