आल्फोन्स द लामार्टीन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आल्फोन्स द लामार्टीन (फ्रेंच: Alphonse de Lamartine) (२१ ऑक्टोबर, इ.स. १७९० - २८ फेब्रुवारी, इ.स. १८६९) हा फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी होता. दुसर्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या स्थापनेत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या फ्रेंच प्रजासत्ताकाच्या इ.स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहिला होता. मात्र निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर त्याने राजकारणातून संन्यास घेतला व उर्वरीत आयुष्य साहित्यिक कारकिर्दीत घालवले.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- आल्फोन्स द लामार्टीन याच्या साहित्यकृती. प्रोजेक्ट गुटेनबर्ग. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |