आर.एम.आय.टी. विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर. एम. आय. टी. विद्यापीठ प्रवेशद्वार

आर. एम. आय. टी. हे एक ऑस्ट्रेलियन विद्यापीठ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. हे विद्यापीठ मेलबर्न येथे असून व्हियेतनाम, सिंगापूर तसेच हाँगकाँग येथेही कोर्सेस चालवते.

या पैकी व्हियेतनामला स्वतंत्र आर. एम. आय. टी. विद्यापीठाचा कँपस आहे. या विद्यापीठाची सौरप्रकाशावर धावणारी मोटार हा जागतिक चर्चेचा विषय होता.

बाह्य दुवे[संपादन]

आर. एम. आय. टी. विद्यापीठ संकेतस्थळ




Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.