आदर्श हाऊसिंग सोसायटी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(आदर्श हाउसिंग सोसायटी या पानावरून पुनर्निर्देशित)
गुणक:
आदर्श हाऊसिंग सोसायटी ही मुंबईतील सहकारी गृहसंस्था आहे. येथे कारगिल हुतात्म्यांच्या वारसदारांना तसेच त्या युद्धात लढलेल्या सैनिकांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच इतर काही उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी यात आपल्या तसेच आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याचे उघड झाले आहे. यावरून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे भाग पडले.
आरोपी [संपादन]
या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेले आरोपी ==
- आर. सी. ठाकूर
- ए. आर. कुमार
- एम. एम. वांच्छू
- कन्हय्यालाल गिडवानी
- जयराज फाटक
- टी. के. कौल
- पी. व्ही. देशमुख
- प्रदीप व्यास
- रामानंद तिवारी
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |