आडवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?आडवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सिन्नर
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच सौ.मथुरा शांताराम बिन्नर
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/ १५

आडवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

आडवाडी गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून दुय्यम व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे. येथे बिन्नर आडनावे असणारे लोकांची संख्या जास्त आहे

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

शिवकालीन प्राचीन आडकिल्ला

नागरी सुविधा[संपादन]

आडवाडी हे गाव चार वाड्यां मिळून बनलेले आहे आडवाडी वरची, आडवाडी मधली, आडवाडी खालची आणि वारेवाडी अशा ह्या चार वाड्या मिळून आडवाडी हे गाव बनलेले आहे.

जवळपासची गावे[संपादन]

ठाणगाव, सोनांबे, कोनांबे, सोनारी

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate