आखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आखन
Aachen

KaiserKarlsGymnasium.jpg
Stadtwappen der kreisfreien Stadt Aachen.svg
चिन्ह
आखन is located in जर्मनी
आखन
आखनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°46′31″N 6°4′58″E / 50.77528, 6.08278

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १६०.८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ८७३ फूट
लोकसंख्या  
  - शहर २,५८,६६४
  - घनता १,६०८ प्रति वर्ग किमी
http://www.aachen.de


आखन (जर्मन: Aachen) हे जर्मनीच्या नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर असून राज्यातील मुख्य शैक्षणिक केंद्र आहे. हे शहर जर्मनीच्या पश्चिम भागात बेल्जियमनेदरलँड्स देशांच्या सीमेवर वसले आहे. येथील आखन विद्यापीठ हे जर्मनीतील अग्रगण्य विद्यापीठ आहे.

येथील आखन कॅथेड्रल हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये