अ.रा. यार्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डाॅ. अ.रा. यार्दी हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक कानडी भाषेतील पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत. यार्दी धारवाडला राहतात.

डाॅ. अ.रा. यार्दी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अंदमानचे स्वप्न (अनुवादित, मूळ कन्नड लेखक - रहमत तरीकेरे)
  • अस्तित्व (अनुवादित कादंबरी, मूळ कन्नड 'तुमुला' लेखिका - सुधा मूर्ती)
  • काळाच्या पाऊलखुणा (अनुवादित, मूळ कन्नड लेखक - नाटककार-चित्रकार प्रा. डी.एस. चौगुले)
  • जीएंची कथा : परिसरयात्रा (सहलेखक - वि. गो. वडेर
  • जेहाद (अनुवादित, मूळ कन्नड लेखक -बोळुवारू महमद कुञि)
  • तिसरा कान (अनुवादित, मूळ कन्नड लेखक -रवींद्र भट्ट)