अॅलिशिया मोलिक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ऍलिशिया मोलिक (इंग्लिश: Alicia Molik) (जानेवारी २७, इ.स. १९८१ - हयात) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००५ मधील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत व इ.स. २००७ मधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली. तिने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कांस्यपदक मिळवले.