अस्तेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अस्तेक लोक हे मेक्सिकोमधील ठरावीक वांशिक लोकांचा गट असून ते नाहुआत्ल भाषा बोलतात आणि मेसोअमेरिकन कालगणनाशास्त्रानुसार उत्तर-अभिजात-शेवट कालात - १४व्या, १५व्या आणि १६व्या शतकात त्यांनी मेसोअमेरिकेतील बराचचा भाग काबीज केला.

अस्तेक साचा:भाषा-अना-आध्वव हा नाहुआत्ल शब्द अस्तेकात्ल साचा:भाषा-अना-आध्वव याचे स्पॅनिशकरण/इंग्लिशकरण असून त्याचा अर्थ "अस्तलानचे लोक" असा होतो. अस्तलान हे पूर्वीच्या नाहुआत्ल भाषिकांची पौराणिक स्थळ होते, नंतर ते मेशिका लोकांसाठी वापरले जाउ लागले. "अस्तेक" हा शब्द बर्‍याचदा तेक्सकोकोच्या तलावास्थित शहर तेनोचतित्लानातील मेशिका रहिवासांसाठी वापरला जातो, जे स्वत:स मेशिका-तेनोच्का किंवा कोल्हुआ-मेशिका म्हणवत. तेनोच्तित्लानचे मुख्य दोन मित्रनगरराज्ये, तेक्सकोकोचे अकोल्हुआ आणि त्लाकोपानचे तेपानेक ह्यांना सुद्धा कधीकधी अस्तेक ही संज्ञा वापरली जाते. पुढे ह्या तीन मित्रनगरराज्यांनी उत्तर कालावधीत अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्रांची स्थापना केली आणि बराचचा मुलुख जिंकून "अस्तेक साम्राज्याची" स्थापना केली.

अनुक्रमणिका

[संपादन] व्याख्या

[संपादन] अस्तेक लोक

[संपादन] अस्तेक संस्कृती

[संपादन] अस्तेक साम्राज्य

[संपादन] इतिहास

[संपादन] स्थानांतर काल

[संपादन] तिहेरी मित्रराष्ट्रांचा उदय

[संपादन] स्पॅनिश पादक्रांती

[संपादन] वसाहतयुगीन लोकसंख्या घट

[संपादन] सांस्कृतीक व्यवस्था

[संपादन] शासन

[संपादन] खंडणी आणि व्यापार

[संपादन] अर्थव्यवस्था

[संपादन] वाहतुक

[संपादन] पुराणे आणि धर्म

[संपादन] मनुष्यबळी

[संपादन] सामाजिक रचना

[संपादन] वर्गांची रचना

[संपादन] शिक्षण

[संपादन] कला

[संपादन] नगररचना आणि वास्तुस्थापत्यशास्त्र

[संपादन] कृषिव्यवस्था

[संपादन] इतर मेसोअमेरिकन संस्कृतींबरोबरील संबंध

[संपादन] वारसा

[संपादन] इतिहासलेखन

[संपादन] अस्तेक हस्तलिखिते

[संपादन] कॉंकिस्तादोर्स

[संपादन] धर्मगुरू आणि विद्वान

[संपादन] स्थानिक लेखक

[संपादन] हे सुद्धा पाहा

[संपादन] नोंदी

[संपादन] तळटीपा

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये