अवाया
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
| Avaya Inc. | |
| प्रकार | खाजगी संस्था |
|---|---|
| स्थापना | २००० |
| मुख्यालय | बास्किंग रिज , न्यू जर्सी, अमेरिका |
| महत्त्वाच्या व्यक्ती | केविन केनेडी ( कार्याध्यक्ष) |
| उद्योगक्षेत्र | जगभर |
| महसुली उत्पन्न | $500 कोटी USD (आर्थिक वर्ष 2010) |
| कर्मचारी | १९,३०० |
| ब्रीदवाक्य | The Power of We™ |
| संकेतस्थळ | USA [१] Korea한국 [२] UK [३] Israel [४] |
Avaya Inc (अवाया) ही एक खाजगी मालकीची आणि कोम्प्युतर नेट्वर्कींग, माहिती तंत्रशास्त्र, दूरसंचार पुरवणारी संस्था आहे. अवाया जग भरात, व्यवसाय संचार प्रणाली पुरवते. हिचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय अमेरिकेत बास्किंग रीज्ज शहरात, न्यू जर्सी मध्ये आहे. अवाया संपर्क केंद्र, नेत्वोर्किंग, एकत्रित संचार आणि विडीओ उत्पादने (हार्डवेयर आणि सॉफ्त्वेयार संकलित करून ) उपाय व सेवा पुरवते .
[संपादन] इतिहास
जुलीई आणि ऑगस्ट २००० मध्ये , मुलाखतींमधून कळवण्यात आले ,की १ ऑक्टोबर २००० ,या तारखेला Avaya Communications ची स्थापना होईल जेव्हा Lucent Technologies Inc. किंवा Lucent enterprises चे एकत्रित संचार आणि संपर्क केंद्र चे व्यापार त्यांच्यापासून वेगळे केले जातील.३४००० कर्मचारी असणारी आवया जेव्हा आभ्रमण झाली तेव्हा यांना $४० करोडोच भांडवल Warburg Pincus कडून मिळाले. Henry Schacht हे सभापती तर Don Peterson हेकार्याध्यक्ष नेमले गेले .