अर्नेस्ट रुदरफोर्ड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अर्नेस्ट रुदरफोर्ड (ऑगस्ट ३०,१८७१ - ऑक्टोबर १९,१९३७) हे न्यू झीलँडमधील भौतिकशास्त्रज्ञ होते व ते अण्विक भौतिकशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांना १९०८ मध्ये रसायनशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.