अमीष साहेबा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमीश महेशभाई साहेबा (नोव्हेंबर १५, इ.स. १९५९:अमदावाद, गुजरात, भारत - ) हा भारतीय क्रिकेट पंच आहे. साहेबा गुजरातकडून रणजी करंडक स्पर्धेत फलंदाज म्हणूनही खेळला.
साहेबाने डिसेंबर १२, इ.स. २००८ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |