अमीबा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमीबा (मराठी लेखनभेद: अमिबा ; अनेकवचन: अमीबे; इंग्लिश: Amoeba / Amœba) हा प्रोटोझोए प्रकारातील एक प्रजाती आहे. अमीबे एकपेशीय जीव आहेत.अमिबा या एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यांची निर्मिती झाली असे मानतात. अमिबा या जिवाणूमुळे अमिबिओसिस नावाचा आजार होतो. या आजारात चिकट व रक्तासाहित संडास होते. व पोटात कळ येऊन संडास होते.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |