अजमोदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजमोद्याचे झाड

ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. अजमोदाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

वर्णन[संपादन]

हा एक ओव्याचा प्रकार आहे.हे झाड वर्षभर जगते. हे लागवडयोग्य आहे.

उत्पत्तिस्थान[संपादन]

भारतात सर्व प्रांतांत, विशेषतः बंगालमध्ये

उपयोग[संपादन]

आयुर्वेदानुसार -पोटशूळ, अतिसार, वातविकार, वायू इत्यादींवर

आयुर्वेदिक औषधे - अजमोदादि-वटी

संदर्भ[संपादन]

वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

हेही पहा[संपादन]