अगरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अगरूला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

अनुक्रमणिका

[संपादन] वर्णन

हा एक सुगंधी वृक्ष आहे.[ चित्र हवे]यात कृष्णागरु, दाहागरु, काष्ठागरु, स्वादगरु, मंगल्यागरु इत्यादी उपभेद आहेत.

[संपादन] उत्पत्तिस्थान

भारतात मलयगिरी व दक्षिणेस

[संपादन] उपयोग

सर्वसाधारण - सुगंधी असल्यामुळे धूप, अगरबत्ती, उटणे, फेस पॅक इत्यादींसाठी उपयोगी. यापैकी कृष्णागरु हा आर्द्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

आयुर्वेदानुसार - दाह, वल्मीक, उठाणू इत्यादी रोगांवर

[संपादन] संदर्भ

वनौषधी गुणादर्श- लेखक: (कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)

Indian Medicinal Plants(IV volume)

[संपादन] हेही पाहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये