अखिल भारतीय हिंदू महासभा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अखिल भारतीय हिंदू महासभा ही भारतातील हिंदुराष्ट्रवादी संघटना होती. १९१५ साली मुस्लिम लीग व धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या धार्मिक-राजकीय भूमिकेविरोधात हिंदूंचे राजकीय प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने अ.भा. हिंदू महासभा स्थापली गेली.