अंजली जोशी
डॉ. अंजली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.[ संदर्भ हवा ] त्या मुंबईतील एल.एन. वेलिंगटन मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूटमध्ये सहप्राध्यापक आहेत,
पुस्तके[संपादन]
- अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके)
- Enhancement Of Intelligence Through Play (सहलेखिका - डॉ. उषा खिरे)
- जलजागृती
- झाले मोकळे आकाश (सहलेखिका - कल्याणी भागवत)https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80&action=edit
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने - रावबहादुर काशिनाथपंत ऊर्फ का.ना. साने ह्यांचे वसंत व्याख्यानमालेतील १८९६ चे व्याख्यान (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
- मी अल्बर्ट एलिस (व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी)
- Life After Dark : Memoirs of an Artist and Tapestry Designer (अनुवादित; मूळ मराठी पुस्तक 'झल्लाळ', लेखक प्रभाकर नाईक साटम)
- Rational Emotive Behaviour Therapy Integrated (सहलेखक - कि.मो. फडके)
- विरंगी मी विमुक्त मी (ललितलेखसंग्रह; या पुस्तकाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.)
- विवेकी पालकत्व
- संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना
- सायलेंट स्प्रिंग आणि त्यानंतर... (निसर्गविषयक)
पुरस्कार[संपादन]
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष पुरस्कार
[ संदर्भ हवा ]