अंगद वीरसिंग बाजवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंगद वीरसिंग बाजवा
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक २९ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-29) (वय: २८)
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार स्कीट

अंगद वीरसिंग बाजवा (२९ नोव्हेंबर, १९९५:चंदिगढ, भारत - ) हा एक भारतीय नेमबाज आहे.

बाजवाने २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले हा १२०/१२५ गुणांसह १८व्या स्थानावर होता.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Angad Bajwa finishes 18th in skeet, Mairaj 25th". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 26 July 2021. 14 September 2021 रोजी पाहिले.