Jump to content

शर्वरी जमेनीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शर्वरी जमेनीस
जन्म शर्वरी जमेनीस
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट काय'द्याचं' बोला!, देऊळ बंद

शर्वरी जमेनीस ही मराठी आणि हिंदी भाषा चित्रपटांतून काम करणारी अभिनेत्री आहे. तिने काय द्याचं बोला या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.

शर्वरीने रोहिणी भाटे यांच्याकडून कथकचे प्रशिक्षण घेतलेले आहे.