Jump to content

रोहित खंडेलवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोहित खंडेलवाल (जन्म १९ ऑगस्ट १९८९), एक भारतीय मॉडेल, अभिनेता, टेलिव्हिजन व्यक्तिमत्व, मिस्टर इंडिया २०१५ चा विजेता आणि २०१६ स्पर्धेत मिस्टर वर्ल्डचा मुकुट पटकावणारा पहिला आशियाई आहे.

रोहित खंडेलवाल
जन्म १९ ऑगस्ट १९८९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मॉडेल, अभिनेता
धर्म हिंदू