ग्रीन काउंटी (आर्कान्सा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रीन काउंटी, आर्कान्सा या पानावरून पुनर्निर्देशित)
पॅरागूल्ड येथील ग्रीन काउंटी न्यायालय

ग्रीन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरागूल्ड येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,३७६ इतकी होती.[२]

ग्रीन काउंटीची रचना ५ नोव्हेंबर, १८३३ रोजी झाली. याला अमेरिकन स्वातंत्र्यसैनिक नथानियेल ग्रीनचे नाव दिले आहे. ग्रीन काउंटी जोन्सबोरो महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Census - Geography Profile: Greene County, Arkansas". United States Census Bureau. January 20, 2023 रोजी पाहिले.