बुंदी (राजस्थान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख राजस्थानमधील बुंदी शहराविषयी आहे. बुंदीच्या ईतर संदर्भांसाठीसाठी पहा - बुंदी-निःसंदिग्धीकरण.

बुंदी भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बुंदी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

या शहराची स्थापना १२४२मध्ये झाली.