डावीकडील स्तंभात साधनपेटीत दिलेल्या या पृष्ठासंबधीचे बदल येथे टिचकवले असता केवळ त्या पानातीलच नव्हे तर ते पान इतर ज्या कोणत्या पानास जोडलेले आहे त्या सर्व पानातील अलीकडचे बदल पहावयास मिळतात.याचा उपयोग एखाद्या विषय वर्ग पानास त्या वर्गातील सर्व पाने जोडलेली असल्या मुळे विषय गटानुसार नवीन काय वाचावयास मिळते का याचाही शोध घेता येतो.