Jump to content

हफीझुल्लाह अमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हफीझुल्लाह अमीन (पर्शियन:حفيظ الله امين‎‎; १ ऑगस्ट, इ.स. १९२९ - २७ डिसेंबर, इ.स. १९७९) हे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते.