Jump to content

स्क्रू ड्रायव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
destornillador (es); Pemutar skru (ms); Apahikan (atj); Отвертка (bg); șurubelniță (ro); 螺絲起子 (zh-hk); skruvmejsel (sv); Викрутка (uk); 螺絲起子 (zh-hant); 螺丝起子 (zh-cn); 드라이버 (ko); ŝraŭbturnilo (eo); šroubovák (cs); draiskruf (pap); Onéma'táo'aneo'o (chy); স্ক্রু ড্রাইভার (bn); tournevis (fr); Drèi (jv); Odvijač (hr); שרויפן־ציער (yi); स्क्रू ड्रायव्हर (mr); tuốc nơ vít (vi); skrūvgriezis (lv); Skroewedraaier (af); одвијач (sr); 螺丝起子 (zh-hans); chave de fenda (pt-br); 螺丝起子 (zh-sg); Schrauwenzéier (lb); skrujarn (nn); skrutrekker (nb); Burğaç (az); Κατσαβίδι (el); 螺絲起子 (zh-tw); پیچ‌گوشتی (fa); Eyɔ́tɔli (ln); screwdriver (en); مفك براغي (ar); tro-viñs (br); Odvijač (sh); ဝက်အူလှည့် (my); 螺絲批 (yue); csavarhúzó (hu); પેચીયું (gu); ไขควง (th); bihurkin (eu); بورغاج (azb); destornellador (ast); tornavís (ca); Kaçavida (sq); Schraubenzieher (de); Casciavid (lmo); Distiliador (pam); պտուտակահան (hy); 螺丝起子 (zh); skruetrækker (da); Punotalttu (olo); ドライバー (ja); одвијач (sr-ec); Sukundireba (ha); مفك (arz); Kruvikeeraja (et); מברג (he); Cochleatorstrum (la); Bisibisi (sw); पेंचकस (hi); స్క్రూడ్రైవర్ (te); skruvvaruovdi (se); Atornillador (an); Turnavise (lfn); Отвёртка (ru); திருப்பு உளி (ta); cacciavite (it); Lòi-sĭ-gā (cdo); Tournavys (vls); Зашрубка (be); зашрубка (be-tarask); اسکرو ڈرائیور (ur); skruvvaruovdde (smj); Печтоб (tg); ruuvimeisseli (fi); ਪੇਚਕਸ (pa); odvijač (sr-el); chave de fenda (pt); Lô͘-si-ká (nan); Tô-lài-pá (hak); ئەتۋىركە (ug); Atsuktuvas (lt); izvijač (sl); Distornilyador (tl); 捻凿 (wuu); Сетал (ce); Obeng (id); Wkrętak (pl); Obèng (su); schroevendraaier (nl); Tornavida (tr); Суруукчут (sah); Odvijač (bs); Szruwnik (csb); Desaparafusador (gl); پیچ کس (pnb); Caçavide (vec); Schraumzuicha (bar) attrezzo manuale (it); hasított fejű csavarok be- és kihajtására alkalmas szerszám (hu); eina que permet caragolar i descaragolar caragols (ca); ручны інструмэнт (be-tarask); Ручни алат (sr-ec); أداة يدوية (ar); Værktøj (da); האנט־געצייג (yi); हात-साधन (mr); Handwerkzeug (de); instrumento para rosquear parafusos do tipo fenda (pt); ձեռքի գործիք (hy); rokas darbarīks, ar kuru skrūvē skrūves (lv); 用來轉螺絲的手動工具 (zh); Ручни алат (sr); sculă de mână pentru înșurubarea sau deșurubarea șuruburilor (ro); ネジの締緩作業を行う為の工具 (ja); instrumento para rosquear parafusos do tipo fenda (pt-br); outil à main (fr); ابزار دستی (fa); handgereedschap (nl); verktøy (nb); 用來轉螺絲的手動工具 (zh-tw); 用來轉螺絲的手動工具 (zh-hant); מברג יד (he); herramienta (es); työkalu (fi); Hand tool used for turning screws (en); Ilo (eo); ruční nářadí (cs); Werkzeich zum Schaum aassa drahn (bar) Giravite (it); Kruvits (et); Отвертка (ru); malŝraŭbilo, ŝraŭboturnilo, ŝraŭbilo (eo); tua vít, tuốc vít, tô vít (vi); descaragolador, desengramponador (ca); адвёртка, зашрубкі (be-tarask); Mitnahmeprofil (de); chave de fendas, chaves de fenda, chave phillips (pt); ruuvitaltta, ruuvari, meisseli (fi); پیچ‌گشتی, پیچ گوشتی (fa); 改锥, 改刀, 螺絲起子, 螺丝刀, 螺絲批, 螺丝批, 螺絲刀 (zh); Шрафцигер, Одвртка (sr); šraufenciger (sl); Pambalukay, Distilyador, Pangbalukay, Panbalukay, Panroskas, Screwdriver, Pangsindirit, Screw driver, Panturnilyo, Screw-driver, Pangturnilyo, Pamihit-tornilyo, Pangroskas, Pansindirit (tl); chave phillips (pt-br); desarmador (es); Stjärnskruvmejsel, Stjärnskruv (sv); lôo-si-ká, loo-lài-bà (nan); Skrujern (nb); tournevis (nl); コインドライバー, 螺子廻, 水栓ドライバー, ねじ回し, 螺子回し (ja); Отверка (bg); Skrujern, Skrutrekkjar, Skrutrekkar, Skruvjarn (nn); 나사돌리개, 도라이바, 스크류드라이버, 스크루드라이버 (ko); skrūvgrieznis (lv); مفك البراغي, مفك مرود (ar); skruvvabonjan, sruvameaisil, skruvabonjan (se); Šrafciger (bs)
स्क्रू ड्रायव्हर 
हात-साधन
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उपवर्गहात साधन,
हत्यार
वापर
  • fastening
भाग
  • screwdriver bit
  • हाताळू
  • ड्राइव्ह अॅक्सल
Physically interacts with
  • screw
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

स्क्रू ड्रायव्हर (मराठीत पेचकस) हे सामान्यपणे हाताने वापरले जाणारे, नेहमी लागणारे, अवजार आहे. त्याचा वापर प्रामुख्याने स्क्रू लावण्यासाठी, घट्ट करण्यासाठी किंवा लावलेला स्क्रू काढण्यासाठी केला जातो.

रचना

[संपादन]

हातात पकडण्याची मूठ आणि धातूचा दांडा अशी हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायवरची सामान्य रचना असते. स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याचे टोक स्क्रूच्या डोक्यावर अडकवून हाताने मूठ फिरवून, स्क्रू लावता, घट्ट करता किंवा काढता येतो. स्क्रू ड्रायव्हर स्क्रूच्या डोक्यावर अडकवून स्क्रू लावण्यासाठी, काढण्यासाठी बल लावण्याची आवश्यकता असते.

स्क्रू ड्रायव्हरची मूठ ही काम करण्याच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने लाकूड, प्लास्टिक, रबर या पासून बनवलेली असते. स्क्रू ड्रायव्हरचा दांडा पोलाद, इतर मिश्र धातूंचा बनवलेला असतो. काही स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याचे टोक चुंबकीय बनवलेले असते. अतिशय छोट्या आकाराचे स्क्रू किंवा अशा काही जागा जिथे हाताने स्क्रू हाताळणे अवघड असते, अशा ठिकाणी स्क्रू पकडून ठेवण्यासाठी चुंबकीय टोक असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो.

उत्पादन क्षमता वाढावी म्हणून, स्क्रू ड्रायव्हरच्या एकाच मुठीमध्ये बदलता येणारे दांडे अशी रचना असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो.

प्रकार

[संपादन]

स्क्रू ज्या प्रमाणे लहानापासून मोठ्या आकाराचे असतात त्या प्रमाणे स्क्रू ड्रायव्हर देखील लहान आकारापासून मोठ्या आकाराचे असतात. प्रमाणित स्क्रूच्या डोक्याच्या आकार आणि प्रकारावरून वरून, स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याच्या टोकाचे आकार आणि प्रकार निश्चित केलेले आहेत.

स्क्रू ड्रायव्हरचे काही प्रकार[] -

  • स्लॉटेड
  • फिलिप्स
  • स्क्वेअर टिप
  • सिक्स पॉइंट
  • स्टबी

खूप मोठ्या मुठीच्या व दांड्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.

वापर

[संपादन]

स्क्रू ड्रायव्हरचा वापर धातू काम, यंत्र जोडणी आणि दुरुस्ती, वाहन जोडणी आणि दुरुस्ती, विद्यूत उपकरण जोडणी आणि दुरुस्ती, बांधकाम, सुतारकाम, घरगुती यंत्र सामग्री जोडणी आणि दुरुस्ती अशा अनेक उद्योगात मोठ्या प्रमाणावर होतो. फार मोठ्या प्रमाणात स्क्रू बसवायचे किंवा काढायचे असतील स्क्रू ड्रायव्हरचा दांडा उलट सुलट फिरणाऱ्या ड्रिलिंग मशीनला जोडून ते काम करतात. स्क्रूंच्या प्रमाणबद्धतेमुळे, आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायची आवश्यकता असते, तेव्हा हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हर ऐवजी वीजेवर किंवा हवेच्या दाबावर (न्यूमॅटिक) चालणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जाऊ लागला आहे.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Screwdrivers (hand tool) Information | Engineering360". www.globalspec.com. 2018-08-05 रोजी पाहिले.