साचा:क्रिकेट विश्वचषक, २०१९ गुणफलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)

विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:

  1. सर्वात जास्त गुण.
  2. जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
  3. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
क्र
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत १५ +०.८०९
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ +०.८६८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ +१.१५२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ +०.१७५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ -०.४३०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.९१९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -०.०३०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.४१०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.२२५
१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -१.३२२
४ जुलैच्या पर्यंतच्या सामन्यांपर्यंत अद्ययावत. संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो