सरदार स्वरणसिंग
Appearance
(सरदार स्वर्णसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
सरदार स्वरणसिंग (ऑगस्ट १९, इ.स. १९०७ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९९४) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६४ ते इ.स. १९६६ तसेच इ.स. १९७० ते इ.स. १९७४ या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. इ.स. १९७१ मधील भारत-रशिया मैत्रीकरार घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते इ.स. १९५७, इ.स. १९६२, इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील जालंधर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |