श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर
Appearance
श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामीचे मंदिर[१] आंध्रप्रदेश राज्य, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अन्नवरम गावात एक हिंदू-वैष्णव मंदिर आहे.
अन्नवरम, पंपा नदीच्या काठी एक गाव आहे. हे आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित आहे. गावात रत्नगिरी पर्वतावर विष्णूनारायणाचा अवतार श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामीचे मंदिर आहे. तिथे प्रकट झाले. श्रीवीर वेंकट सत्यनारायण, अनंत लक्ष्मीदेवी, शिवाची मुर्ति असते.[ संदर्भ हवा ]
रामायणात काळात पंपा नदीला तुंगभद्रा नदी नावने ओळखला जात असे.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
उत्सव
[संपादन]संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "अन्नवारम सत्यनारायण मंदिर, अन्नवारम, आंध्र प्रदेश - हिंदू मंदिर". rgyan.com (हिंदी भाषेत). 2018-11-29 रोजी पाहिले.