Jump to content

शंकर गोविंद साठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर गोविंद साठे (११ मार्च, इ.स. १९१२ - ) हे मराठीतले एक कवी, कथालेखक आणि नाटककार होते. त्यांच्या पत्नी सुधा साठे या लेखिका होत्या. सून यशोधरा साठे याही कवयित्री आहेत.

शं.गो. साठे यांची पुस्तके

[संपादन]
  • औट घटकेचे राज्य (कादंबरी)
  • चिंचा आणि बोरे(वात्रट कविता)
  • छापील संसार (संगीत नाटक)
  • धन्य मी, कृतार्थ मी (नाटक)
  • पहाटेची चाहूल (नाटक)
  • मना सज्जना (नाटक)
  • मराठीचिये नगरी (नाटक)
  • ससा आणि कासव (नाटक)
  • स्वप्नीचे हे धन (नाटक)

चित्रपट

[संपादन]

शं.गो. साठे यांच्या ससा आणि कासव या नाटकावरून सई परांजपे यांनी कथा या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे.