सोनीपत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोनीपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सोनीपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.